परळी वै येथे संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौरा बैठक संपन्न.

परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क- शनिवार दि 6 मे रोजी संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौरा बैठक संपन्न झाली या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री गजानन पारधी, प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अण्णासाहेब सावंत मामा मार्गदर्शक होते. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका व महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडची बांधणी करून संघटन सक्षमीकरण करण्यासाठी व संभाजी ब्रिगेडची गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटन मजबूत करणे यासह विविध मुद्द्यावर तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना वेगवेगळ्या जिम्मेदाऱ्या देऊन पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण संभाजी ब्रिगेडची बांधणी करण्याची जिम्मेदारी व इतर काही मुद्द्या साठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष  डॉ गजानन पारधी सर, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत मामा यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय सचिव  विलास गुंजाळ, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव सर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल खोडसे जिल्हा सचिव नारायण मुळे, जिल्हा संघटक गजानन अंबड, संभाजी ब्रिगेड परळी तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, परळी शहराध्यक्ष विश्वंभर मोरे, संभाजी ब्रिगेड अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संभाजीराव घोरपडे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष ईश्वर जिजा सोनवणे, विद्यार्थी आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष विकास ठेहरे यांच्या उपस्थितीत तसेच या बैठकीला परळी तालुका कार्याध्यक्ष प्रद्युम्न सोनवणे, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण दादा गव्हाणे, तालुका संघटक हनुमंत दिवटे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेवराव भालेराव, दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ, तालुका प्रसिद्धीप्रमुख विष्णुपंत पतंगे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष वैजनाथ सगर, तालुका सचिव पुंडलिक लोणकर, शहर उपाध्यक्ष गणेश मस्के, महिला आघाडी तालुका सहसचिव शिवमती ज्योतीताई अंबड, योगेश महाराज अंबड, मराठा सेवा संघ शहर सचिव राजेश पवार, शिवश्री शिवाजीराव भोसले सर, एकनाथ घाडगे, वेंकटेश बदले, बालाजी सातपुते, विकास नानवटे, दिगंबर सोनवणे, तुकाराम लुगडे, शिवश्री विजयराव सटाले, शिवश्री राधाकिसन लुगडे, दत्ता मुजमुले, प्रविण खोडसे, शिवचंद्र लुगडे, परमेश्वर लुगडे, किरण लुगडे, ज्ञानेश्वर सटाले, बालाजी सातपुते, समाधान ताटे, दत्ता सातभाई, धर्मराज सटाले, छत्रगुण नाना लांडगे, गुलाबराव शिंदे, गोविंद खेडेकर, मनोज सोमवंशी, पवन नानवटे पांडुरंग गायकवाड, अतुल नानवटे, प्रदीप नानवटे, ओमकार नानवटे, राहुल नानवटे, संजय आरसुळ, ओमकार मुंडे, गणेश डाके, वैभव नानवटे, विनायक कदम, उत्तमराव सटाले शिवश्री सदाशिव सटाले यासह संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बैठक सुज्वल मंगल कार्यालय जलालपुर रोड परळी वैद्यनाथ येथे संपन्न झाली