२४ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित ४३ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

४१ बटुंवर होणार संस्कार

प. पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराजांचे अशिर्वचन; आ धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती.

परळी वैजनाथ,एम एन सी न्यूज नेटवर्क- दि.२० सनातन वैदिक हिंदुधर्मातील सोळा संस्कारांपैकी प्रमुख अतिशय महत्त्वपूर्ण असा संस्कार म्हणजे उपनयनसंस्कार असतो.२४ मे रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित ४३ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा होणारअसुन या सोहळ्यात ४१ बटुंवर वेदोक्त परंपरेप्रमाणे सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित ४३ वा उपनयन सोहळा मिती ज्येष्ठ शु. ५ शके १९४५ बुधवार दिनांक २४ मे २०२३ वेळ : सकाळी १०:१३ वा.हालगे गार्डन, वैद्यनाथ मंदीर जवळ, परळी वैजनाथ येथे शानदार आयोजनाचे पार पडणार आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या सोहळ्यात प.पु.बहूसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वरजी सेलुकर महाराज यांचे शुभाशिर्वाद लाभणार असुन माजीमंत्री आ धनंजय मुंडे,माजीमंत्री पंकजाताई मुंडे,खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या उपनित ४१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत.या शुभसोहळ्यास मोठ्या संख्येनेउपस्थित राहवे असे आवाहन ब्राह्मण बहुउद्देशीय सभेच्या वतीने करण्यात आले आहे.

● ४१ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

१. चि. युवराज श्रीपाद पाठक, परळी वैजनाथ,२. चि. दयासागर विजय पुजारी, परळी वैजनाथ ,३. चि. नंदकिशोर विजय पुजारी, परळी वैजनाथ ४. चि. प्रतिक प्रल्हाद जोशी, परळी वैजनाथ,५. चि. गौरव अजय पुजारी, परळी वैजनाथ ६. चि. समर्थ श्रीकांत पांडे, सिरसाळा,७. चि. सदगुरु सोमेश्वर पांडे, सिरसाळा ८. चि. अल्पेश बालाजी महाजन, धारूर,९. चि. आयुष योगेश महाजन, धारूर,१०. चि. शरण अमोल महाजन, धारूर,११. चि. शार्दुल श्रीपाद जोशी, अंबाजोगाई ,१२. चि. वैभव श्रीधर पुजारी, धर्मापुरी,१३. चि. रोहित श्रीधर पुजारी, धर्मापुरी,१४. चि. शार्दुल श्रीपाद जोशी, घाटनांदूर, १५. चि. स्वानंद ऋषीकेश घेवारे, लातूर,१६. चि. पार्थ विश्वभर देशमुख, लातूर,१७. चि. पार्थ सचिन बोरगांवकर, लातूर, १८. चि. समर्थ सचिन बोरगांवकर, लातूर ,१९. चि. महेश दिनकर कुलकर्णी, लातूर २०. चि. कृष्णा बालाजी विदूर, रेणापूर,२१. चि. कृष्णा पद्माकर कुलकर्णी, पानगांव २२. चि. प्रशांत सोपान देशपांडे, उदगीर,२३. चि. दुर्गेश राजकुमार पत्की, अहमदपूर २४. चि. चैतन्य अनंतराव कुलकर्णी, पूणे,२५. चि. अथर्व अतुल मोकाशे, पुणे २६. चि. समर्थ मनमोहन कुलकर्णी, परभणी२७. चि. प्रणव संदिप कुलकर्णी, संभाजीनगर, २८. चि. निरंजन निलेश जोशी, संभाजीनगर,२९. चि. आदित्य अरविंद देशपांडे, केकतसारणी ३०. चि. आदर्श अरविंद देशपांडे, केकतसारणी, ३१. चि. अवधूत अशोक देशपांडे, केकतसारणी, ३२. चि. अमोल अवधूत विडेकर, सारणीसांगवी, ३३. चि. अभिषेक अवधूत विडेकर, सारणी सांगवी ३४. चि. कन्हैय्या परमेश्वर बिराजदार, नळेगाव३५. चि. पृथ्वीराज परमेश्वर पुजारी, नळेगाव३६. चि. स्वप्निल राजाभाऊ काळे, चंदनसावरगांव३७. चि. भागवत राजाभाऊ काळे, चंदनसावरगांव ३८. चि. राजेश बळीराम आगलावे, पांगरी ३९. चि. वेदांत वैभव देशमुख, जामखेड ४०. चि. चंद्रकांत अनंतराव मुळजकर, ढालेगांव ४१. चि. वल्लभ बालाजी कुलकर्णी, वडवळ नागनाथ.