पुण्यात गोडाऊनला आग

पुणे : पुणे शराहतील मार्केटयार्ड परिसरात मध्यरात्री (दि २८च्या रात्री) एक वाजण्याच्या सुमारास गोडाऊनला भीषण आग लागली. या गोडाऊनमधे कागद ,रद्दी आणि काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानानांना आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते.