पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी सौ दीपा मुधोळ मुंडे यांचे स्वागत

  1. परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क – जल पुनर्भरण जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने शहरातील हॉटेल व्यवसायिक, व्यापारी, डॉक्टर व नागरीक यांच्यासोबत नगरपरिषद सभागृहामध्ये जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज संवाद साधला. यावेळी पत्रकार धनंजय आरबुने ,जगदीश शिंदे,व बालासाहेब फड यांनी त्यांचे स्वागत केले.