गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे यांचे अभिवादन

परळी- एम एन सी न्यूज नेटवर्क- भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरण
निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री श्री एकनाथ खडसे , श्री. धनंजय मुंडे, रोहिणी ताई खडसे यांनी आज परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे स्व. मुंडे साहेबांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले.