गुफी पेंटल (शकुनी मामा) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन.

 

मुंबई – ५ जून- महाभारतातील शकुनी मामाच्या भूमिकेने अजरामर झालेले गुफी पेंटल यांचे वयाच्या 78 व्या वर्षी आज सोमवारी सकाळी निधन झाले.
त्यांचे सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.