आकाशात ढगांची मोठी गर्दी.

परळी – एम एन सी न्यूज नेटवर्क –शहरात वादळी वाऱ्यासह पावसाच आगमन.
दिवसभरात असह्य उन्हानंतर दुपारी चार ४ वाजण्याच्याच्या सुमारास वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे आकाशात काळे ढग गर्दी करून जमा झाले आणि सोबतीला वादळी वारा ही होते. बालाघाटाच्या डोंगर रांगेत नयनरम्य दिसणारे हे ढगांच छायाचित्र