रामचंद्र सीताराम आरबुने यांचे निधन

बीड- एम एन सी न्यूज नेटवर्क- शहरातील रामचंद्र सीताराम आरबुने वय ७६ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मूळचे परळी चे रहिवाशी होते. व्यवसाया निमित्ताने ते साळ गल्ली, बीड येथे स्थायिक झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर मोंढा अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्यात आले.