परळी/ एमएनसी न्यूज नेटवर्क- वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे नूतन सचिव बाबासाहेब वामनराव देशमुख यांचा सत्कार संपन्न.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ देवस्थान कमिटीच्या सचिव पदी नुकतीच प्राध्यापक बाबासाहेब वामनराव देशमुख यांची निवड झाली. या निमित्त वैद्यनाथ मल्टीस्टेट येथे संस्थेचे अध्यक्ष अरुण अर्धापुरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सतीश सावजी, राम सोनी, प्रा.तानाजी देशमुख, प्रा शिवदास तोंडारे, सोपान पतंगे, श्रीकांत दामा, विनोद स्वामी, धनंजय आरबुने, मुख्य व्यवस्थापक सुरेखा बेंडसुरे, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.