तारकर्ली जलपर्यटन प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाची मान्यता

स्थानिकांना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळणे होणार सुलभ.

सिंधुदुर्ग/ मालवण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रामध्ये जलपर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अॅक्वाटिक स्पोर्टस ( इसदा), तारकर्ली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची जल पर्यटन प्रशिक्षण संस्था २०१५ मध्ये निर्माण केली होती. नुकतीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालवण- तारकली येथील जलपर्यटन प्रशिक्षण संस्थेला (ईसदा) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची मान्यता मिळाली आहे. या मान्यतामुळे स्थानिकांना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळणे सुलभ होणार आहे.

इसदा जलपर्यटन प्रशिक्षण केंद्र भारतातील पहिले आणि आशिया पॅसिफिक सागरी पर्यटनावर आधारित मोठी क्षेत्रातील मोठयापैकी एक आहे. अर्थव्यवस्था नव्याने उभी राहिली. इसदाने हजारो विद्यार्थी, पर्यटक, मपविमच्या इसदामधील पायाभूत स्थानिक युवक, वन खात्याचे सुविधा आणि तांत्रिक आणि अनुभवी अधिकारी, भारतीय वायू दलाचे मनुष्यवळ उच्च दर्जाचे आहे. अधिकारी यांना स्नॉर्कलिंग, स्कूवा स्थापनेपासून गेल्या ८ वर्षात इसदाने डायव्हिंग समुद्री संशोधन, लहान यशस्वीरित्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला बोटी प्रचलन इत्यादीचे प्रशिक्षण दिले. वैशिष्ट्यपूर्ण सागरी पर्यटनामध्ये झाटामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्कृवा प्रस्थापित केले आहे. इसदाने आणि जल पर्यटनच्या जागतिक जलपर्यटन, समुद्री जीव संवर्धन, नकाशावर आले.

या उपक्रमामुळे कौशल्य विकास आणि पाण्याशी सिंधुदुर्गमध्ये हजारो स्थानिकांना निगडीत आपत्ती व्यवस्थापन शाश्वत रोजगार मिळाला आणि क्षेत्रामध्ये अल्पावधीतच स्वतःचे राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. परंतु इसदाला जलपर्यटनातील महत्वाचे घटक म्हणजे बोट चालविणे, जेट स्की चालविणे, जीव सुरक्षा याचे स्वतः प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यास अद्याप महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची मान्यता नव्हती. त्यामुळे सदर संस्थेचे प्रशिक्षण बहुंताशी स्कूबा डायव्हिंगीशी मर्यादित होते.