मनोरंजन-चित्रपट– लाखो चित्रपट रसिकांना सुहास्य चेहऱ्याने आणि आपल्या अतिशय गोड स्माईल च्या अदाने घायाळ करत ह्रदयात स्थान मिळवलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्री बद्धल आपण जाणून घेऊ यात
साई पल्लवी सेंथामराय ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. या अभिनेत्री ने तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम केलें असून. प्रेमम आणि फिदा या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिला दोन फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
साईपल्लवी अतिशय कमीत कमी मेकअप करते, मेकअप शियाय तिने अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.आपल्या स्माईलने तिने अनेकांच्या ह्रदयाचे ठोके वाढविले असून युवा पिढीला आपल्या अभिनयाने वेडं लावले आहे.
साईपल्लवी शिक्षणाने डॉक्टर आहे, तिने २०१६ मध्ये एमबीबीएस पूर्ण केली आहे.
जन्मस्थळ: कोटागिरी
जन्मतारीख: ९ मे, १९९२ (वय ३१ वर्ष)
शिक्षण: Tbilisi State Medical University (२०१६),
पुरस्कार: फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री