दुःखद निधन

परळी- येथील बालकिशन गिरधारीलालजी भंडारी (वय ९२) वर्ष यांचे रविवार दि. ५ मार्च २०२३ रोजी अल्पशा आजाराने

झाले. ते विष्णुदास उर्फ राजू भंडारी यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा ,सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा हनुमान नगर येथील निवासस्थाना पासून निघेल.