महात्मा बसवेश्वर यांचा १०८ फूट उंचीची पुतळा

कर्नाटक – बसव कल्याण येथील महात्मा बसवेश्वर यांचा १०८ फूट उंचीची पुतळा असून बसवन्नाचा देशभरातील तो सर्वाधिक मोठा एकमेव पुतळा आहे.
अतीव सुंदर ,मन प्रसन्न करणारा हे शिल्पं खूप सुंदर आहे.

हैदराबाद – सोलापूर राष्ट्रिय महामार्गावर बसव कल्याण शहर आहे. बसवन्नाचा अतिशय सुंदर आणि सर्वाधिक मोठा १०८ फूट उंच पुतळा तेच बसवकल्याण शहराचे आकर्षण आहे.