बीड जिल्यातील रिअल इस्टेट संघटनेच्या वतीने बाबुराव पोटभरे यांचा सत्कार संपन्न

परळी/ प्रतिनिधी-बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांचा आज बीड जिल्हा रिअल इस्टेट संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या व्हीआयपी रेस्ट हाऊस येथे आज दि. 11 ऑगस्ट रोजी बीड जिल्यातील रिअल इस्टेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वतीने बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांची भेट घेऊन भव्य सत्कार केला. या वेळी बीड जिल्यातील रिअल इस्टेट संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होते.