बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ

परळी वैजनाथ: हिंदू संस्कृतीत आणि शिवपुराणात अतिशय पवित्र असलेल्या महाशिवरात्रीला अनन्य साधारण असे महत्व आहे .राज्यात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे प्रभू वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग स्थान म्हणूनच परळी वैजनाथ सर्वदूर परिचित आहे.

देशभरातून महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अनेक भाविक परळीत दाखल होत असतात.
देशभरातून त्याचप्रमाणे शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान बिहार, झारखंड, राज्यातुन येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.