शरद पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची घेतली भेट

सोलापूर/अकलूज- शरद पवार यांनी अकलूज येथें माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपुस केली.यावेळी,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.