वंदे भारत चा नवीन लूक

नवीन #VandeBharat

नवीन वंदे भारत रेल्वे चे रंग बदलल्या नंतर चे रूप. ट्रेन ट्रायल रनपूर्वी प्रथमच फोटो काही दिवसानंतर सार्वजनिक स्वरुपात दिसणार आहे. क्रेडिट: रेल्वे मंत्रालय