बीड/ परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क– परळी वकील संघाचे सन 2023-2024 या वर्षी करिता वार्षिक निवडणूक घेण्यात आली.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी श्री. प्रदिप गिराम यांनी बाजी मारली. यावर्षी पहिल्यांदाच अध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. अत्यंत चुरसीच्या झालेल्या निवडणूकीत अँड गिराम यांची बहुमताने निवडून आले .यावेळी सचिवपदी अँड.शेख शफीक रशीद व उपाध्यक्षपदी अँड. महारुद्र कराड यांची निवड करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी अँड सुरेश गित्ते तळणीकर तर सहसचिव पदी अँड आर डी उजगरे लायब्ररी चेअरमन अँड राहुल सोळंके तर महिला प्रतिनिधी म्हणून अँड सौ सोनिया मुंडे यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.राहुल सोळंके यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड. सुरेश गित्ते तळणीकर यांनी काम पहिले. विजयी पदाधिकारी यांचे अँड.आर.व्हि.गित्ते अँड.प्रकाश मराठे अँड एच व्हि गुट्टे ,अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे ,अँड प्रभाकर सातभाई ,अँड.दिलीप स्वामी, अँड.डि.एल.उजगरे. अँड.जीवनराव देशमुख,
अँड वसंतराव फड, अँड व्हि बी नागरगोजे , अँड.डि.पी.कडबाने, अँड विलास बडे, अँड घोडके लक्षमण अघाव, अँड.दस्तगीर ,अँड.दत्ता कराड, अँँड.ज्ञानोबा मुंडे, अँड दिलीप उजगरे, अँड बाळासाहेब मुंडे, अँड शशीकांत काजळे, अँड मनजित सुगरे, अँड.कल्याण सटाले, अँड श्रीकांत कराड, अँड.मार्तँड शिंदे, अँड.लक्षमण गित्ते, अँड.ज्ञानोबा मुंडे, अँड. मोहन कराड, अँँड.सायस मुंडे, अँड सचिन सोळंके, अँड.जगतकर, अँड सोनेराव सातभाई, अँड.गिरीश नरवणे, अँड.प्रल्हाद फड, अँड.सुनिल सोनपीर, अँड. शेख एजाज शेख शाकेर, अँड शेख शोयब, अँड.अँड.दिनकर वाघमोडे , अँड.केशव अघाव, शेख कासेफ, अँड.बालाजी कराड ईत्यादी यांनी अभिनंदन केले आहे.
