अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार

पुणे/ बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी वैजनाथ तालुक्याचे भूषण शहरातील  ,न्यु हायस्कुल,आणि ,नवगण महाविद्यालयात शिक्षण घेतलेले चे विद्यार्थी.  पुण्याचे उद्योजक अनिरुद्ध चव्हाण यांना नुकताच पुण्यात मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दि. १७ सप्टेंबर २०२३ बालगंधर्व रंग मंदिरात मराठवाडा मुक्तिदिन अमृत महोत्सवा निमित्त पूण्यामधील मराठवाडा समन्वय समीतीने  मराठवाडा भूषण उद्योजक ” या पुरस्काराने गौरविले आहे.