नवीन संसदेतील कामकाजाची काही छायाचित्रे

(छायाचित्र: संसद टीव्ही, PTI साभार)

आजपासून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात झाली! पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यावेळी उपस्थित होते.