🔷राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी, 🔷 पुण्यात पावसाचे धुवाधार बॅटिंग,
नागपूर /एमएन सी न्यूज नेटवर्क- नागपूर शहरात 24 तासात 175.5mm पावसाची नोंद झाली आहे.
त्यातील 98.5mm पाऊस फक्त दुपारी 2:30am-3:30am या सुमारें एक तासाच्या कालावधीतच झाल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. सामान्यचे मध्ये हे नागपुरात झालेली ढगफुटीच असून त्याला हवामान खात्याने अद्याप दुसरा दिलेला नाही (cloudburst intensity) होती.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आतील रस्ते, रेल्वेस्थानक आणि विमानतळावर पाणीच पाणी झाले असून पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे एकूणच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली असून परतीच्या पावसात, मागील पाऊस काळात न झालेला पाऊस भरपाई करण्याची शक्यता अनेक तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. आम्ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत.
राज्यातील होत असलेल्या पावसाचं सातत्याने अपडेट आम्ही आपणास देत आहोत

