बाल कीर्तनकार जनाई महाराज कोकाटे यांचा सत्कार

बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठान दुर्गाउत्सवात बालकिर्तकार ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तनाने किर्तनाला आलेल्या महिला व भाविक मंञमुग्ध झाले.  जनाई महाराज कोकाटे यांचा किर्तनाच्या वेळी  सत्कार करतांना सौ.राजश्रीताई धनंजयजी मुंडे,सौ.कल्पनाताई चंदुलालजी बीयाणी,सौ भारतीताई  सतीषसेठ बीयाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला