समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना

छायाचित्र-

बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर बीड येथे भारतीय बौद्ध महासभा संचलित समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देताना सहभागी समता सैनिक शहरातील उपासक उपासिका बालक बालिका आदी मोठया संख्येने उपस्थित होते.