मुंबई – रेवा साप्ताहिक विशेष ट्रेन आता २९ मार्च पर्यन्त

मुंबई – रेवा  प्रवाशांना आनंदाची बातमी 

मुंबई /पालघर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई – रेवादरम्यान विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा विस्तार
मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. यामध्ये ट्रेन क्र. ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रेवा साप्ताहिक विशेष गाडी आता २९ डिसेंबर ऐवजी २९ मार्च पर्यंत विस्तारी  करण्यात आली आहे.

तसेच गाडी क्र. ०२१८७ रेवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २८ डिसेंबर ऐवजी २८ मार्चपर्यंत विस्तारीत  करण्यात आली आहे. त्यामुळे या भागतील प्रवाशी नागरिकांची मोठी सोय झाली आहे .या निर्णयामुळे  आनेकाणी समाधान व्यक्त केले