बीड जिल्ह्यात नेकनूर जवळ भीषण अपघात

🔸दुर्दैवी अपघात

बीड/नेकनूर, दि. 12): नेकनूर येथुन जवळच असलेल्या ससेवाडी नजीक शुक्रवारी सायंकाळी कंटेनर आणि पिकअपची समोरा समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यु झालाअसल्याची माहिती मिळाली आहे . नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरा समोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यु झाला असून घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती, या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले, त्यांनी गाड्यामधून मृतदेह बाहेर काढन्यात येत आहेत

सदर बातमी अपडेट करत आहोत