🔷 आरोग्य/ सामाजिक एकता
बीड/परळी-वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क –अखिल भारतीय सो क्ष कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ आयोजित कासार मॅरेथॉनचे राज्यभरात आयोजन करण्यात आलं होतं. या अनुषंगाने परळी शहरात कासार समाजाचे अध्यक्ष संजय वानरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने शहरात आज मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने महिला, मुली, मुलं आणि समाजातील समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी किशोर झरकर, रमेश सातपुते, बालाजी शेटे, सागर गांडुळे, राजेंद्र दहातोंडे, गणेश दहातोंडे, अमोल जगधने, शिवकुमार पानपट, उमेश जवकर, धोंडीराम दहातोंडे, निलेश काटकर, अमोल वानरे, श्रीमती जयश्री तांबट, सौ. रिया शेटे, कु. योगेश्वरी सातपुते, सौ. विमल दहातोंडे, सौ श्रद्धा वानरे,प्रियश कासार, निलेश गांडुळे.