अयोध्या मंदिरातील रामलल्लाचे पहिले फोटो

अयोध्येतील राममंदिरातील रामलल्लाचे पहिले फोटो समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभात या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

1