कडा शहरातील महिलांची भव्य रॅली

छायाचित्र /मराठा आरक्षण लढा 

बीड/कडा/ एम एन सी न्यूज नेटवर्क -मुंबई -वाशी येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण बाबत सकारात्मक पत्र दिले. याचा आनंद समाजाल झाला आहे . जिल्ह्यातील  कडा शहरातील महिलांनी  भव्य दिव्य अशी रॅली काढून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले.