स्वाद उडुपी रेस्टॉरंटचे उद्घाटन संपन्न

खाद्य परंपरा /दक्षिण भारतीय पदार्थ खवय्यासाठी 

बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क -परळी शहराच्या वैभवात भर घालणारे तसेच खवय्यासाठी खास साउथ इंडियन नास्ता व जेवन उपलब्ध केलेल्या स्वाद उडुपी रेस्टॉरंट चे दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

परळी शहरातील तसेच बाहेर गावाहुन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांसाठी उत्तम दर्जाचा नाश्ता व साउथ इंडियन जेवणाच्या डिसेस स्वाद उडपी रेस्टॉरंट येथे उपलब्ध आहेत. यामुळे बाहेर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशासाठी परळी रेल्वे स्थानका नजीक नागरिकांसाठी उत्तम प्रकारची सोय झाली आहे.स्वाद उडपी रेस्टॉरंट चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी हॉटेल व्यवस्थापना ने मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची स्वाद उडुपी रेस्टॉरंटचे प्रो.प्रा.मोहम्मद खान महबूब खान साहब यांना शुभेच्छा दिल्या.