परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतला आर आर आबा पाटील स्वच्छता स्मार्ट विभागीय  पुरस्कार

सरपंच सौ.गोदावरीताई राजाराम मुंडे,डाॅ.राजाराम मुंडे यांचा सत्कार

बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- सुंदर गाव स्वच्छ गाव ही संकलपना आर आर आबा यांनी राबवली महाराष्ट्र शासनाकडून स्मार्ट स्वच्छ गाव टोकवाडीने गाव पाञ झाले आनेक वेगवेगळ्या टीम पथकांनी टोकवाडी गावास भेटी देऊन पाहाणी केली या मुळे विभागातुन व जिल्यातुन अधिकारी येऊन पाहाणी केली व टोकवाडी गावा पाञ झाले 26 जानेवारीला बीड येथे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंञी ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.  परळी तालुक्यातील टोकवाडीने ग्रामपंचायतने व सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.  अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ व गुरूशिष्य प्रतिष्ठानच्या वतीने सरपंच सौ.गैदावरीताई राजाराम मुंडे यांचा भव्य सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.

या सत्कार प्रसंगी  अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,राकाॅपा चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके,मार्केट कमिटी संचालक जयपाल लाहोटी, राकाॅपा जिल्हाउपाध्यक्ष सुरेश आण्णा टाक,उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी,माजी नगरसेवक जालिंदर नाईकवाडे, संपत महाराज गिते गुरूजी, अ.भा.वारकरी भजनी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष राधाताई जायभाय,अश्विनीताई बडे,पञकार बालासाहेब फपाळ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

या वेळी वैजनाथराव सोळंके यांनी सरपंच सौ.गोदावरीताई व डाॅ.राजारामजी मुंडे साहेब व उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले सरपंचांनी अतीशय मेहपत करून पुर्ण वेळ व लक्ष दिल्यामुळेच यवढामोठा पुरस्कार व गावासाठी  पंन्नास लक्ष रूपय व मानपञ व स्मृतिचिन्ह देऊन टोकवाडी गावाचा बहुमान वाढवला हे खुपच मोठे यश संपादन केले या शब्दात सरपंच यांचे कौतुक केले  व कोकाटे महाराजांनी पुढील वाटचालीस   देऊन सरपंच सौ.गोदावरीताईच्या शुभेच्छा दिल्या.