रमाकांत मुंडे यांची अध्यक्ष पदी निवड

🔷 सिने स्टिल टीव्ही आणि मोशन फोटोग्राफर असोसिएशनची २०२४-२०२६ या वर्षासाठी वार्षिक बैठक आणि निवडणूक संपन्न

मुंबई/एम एन सी न्यूज नेटवर्क- रमाकांत मुंडे अध्यक्ष पदी निवडून आले, सिने स्टिल टीव्ही आणि मोशन फोटोग्राफर असोसिएशनच्या २०२४-२०२६ या वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवडणूक बेडीया स्टुडिओ जोगेश्वरी (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आली होती. सर्व सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला आणि निवडून आलेले सदस्य हे आहेत –

रमाकांत मुंडे (अध्यक्ष), विनोद देशपांडे (उपाध्यक्ष), अतुल राजकुळे (सचिव), अशोक कनोजिया (सहसचिव), सतीश घुसाळे (कोषाध्यक्ष), अतुल सिंग.- (सह-खजिनदार), आणि (समिती सदस्य) – फिरोज हाशमी, हिमांशू व्यास, श्याम साळवेकर, रामबचन सोनी, गिरीश वर्मा, कार्तिक दास, देवेंद्र सरकार, विनायक वेटकर, आणि पप्पू गुप्ता यांची समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे.

सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पि आर ओ – रमाकांत मुंडे मुम्बई
संपर्क – ९८७०१०१०५०/९८२०१७५७५४
ईमेल – ramakantmunde1@gmail.com