शिवजयंती उत्सव साजरा

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त छञपती शिवाजी महाराज चौक परळी वै येथे विविध मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे , नगरपरिषदचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, उप मुख्याधिकारी संतोष रोडे , सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, दैनिक पुण्य नगरी चेज्येष्ठ पत्रकार धनंजय अरबूने, फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, संपादक नितिन ढाकणे, पत्रकार जगदीश शिंदे,दुसऱ्या  छायाचित्रात इटके चौक येथे पोलीस दलाचे भताने, शिंदे, पत्रकार अमोल सूर्यवंशी, धनंजय आरबुने,अमोल सूर्यवंशी  लक्ष्मण वैराळ सर आदी दिसत आहेत. व ईतर