पवन दावुलुरी-मायक्रोसॉफ्ट विंडोचे नवे प्रमुख

आय आय टी मद्रास चे पदवीधर मायक्रोसॉफ्टचे प्रमुख

नवी दिल्ली – आयआयटी मद्रास येथून शिक्षण पूर्ण केलेले पवन दावुलुरी मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि सरफेसचे प्रमुख झाले आहेत.

मेरीलँड विद्यापीठातून पदव्युत्तर झाल्यानंतर सुमारे २३ वर्षांपूर्वी ते मायक्रोसॉफ्टशी जोडले गेले. त्यांनी पॅनोस पानाय यांची जागा घेतली.