मद्य धोरण
नवी दिल्ली, दिल्लीतील मद्य धोरण प्रकरण व संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणात बी आर एस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली असून 23 एप्रिल पर्यंत त्यांची कोठडीतच राहवानगी असेल.
दरम्यान दिल्लीच्या राऊत अवेन्यू कोर्टानेही सोमवारी दाखल केलेले अंतरिम जामीन याचिका फेटाळली होती कविता यांच्यावर दिल्ली येथील दारू घोटाळ्याच्या गटात सहभाग असल्याचा आरोप आहे.