धुळे पोलिसांचे ऑपरेशन ऑल आउट

लोकसभा २०२४ /धुळे / पोलिस कार्यवाही / छापे 

धुळे – राज्यात सर्वत्र लोकसभेची धामधूम चालू आहे. लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातर्फे  शनिवारी रात्री ऑपरेशन ऑलआउट, आणि नाकाबंदी मोहीम आखण्यात आली.

लोकसभेच्या निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहन तपासणी, गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. विनापरवाना हत्यार, गावठी कट्टे, बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी काही तलवारी ही जप्त करण्यात आल्या. गावठी दारू,जुगार अड्डे यावर ही कारवा झाली. मोहीम प्रभावी होण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकां थिवरे यांनी मोहिमेत अचानक सहभाग घेतला