जिल्हा निवडणूक अधिकारी यांची नेकनूर एसएसटी पथकाला भेट

बीड लोकसभा २०२४/निवडणूक आयोग

बीड , दि.23: (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदार संघातील 232 केज विधानसभा मतदार संघामधील सफेपुर फाटा, नेकनुर ता. बीड येथील सांख्यिकी पाळत पथक (Static Surveillance Team (SST)) ला आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.