शामराव औटी यांचे दुःखद निधन 

दुःखद निधन

 बीड/परळी वैजनाथ- शहरातील वेदशास्त्र संपन्न शामराव औटी, विश्वस्त श्री संत जगमित्र नागा मंदिर, परळी वैजनाथ यांचे गुरवार दि.  25 /4 /2024 रोजी दुपारी ०२:४५ वा . अल्पशा आजाराने  दुःखद निधन  झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ०९:०० वा. अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत, अंत्ययात्रा त्यांचे राहते घर संत जगमीत्र नागा मंदिर येथून निघणार  आहे.