आज वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

आज वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन असून  भारतातील अनेक आघाडीचे दैनिके आणि त्यांचा आज पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. अक्षर -खिळे जुळवणी ते डिजिटल वेब पोर्टल अशी अनेक वळणे घेत आज लोकशाही घट्ट करणारी माध्यमे सक्षम झाली आहेत.

दरम्यानच्या काळात लिखाण आणि त्याची प्रसिद्धी मध्ये आमूलाग्र बदल घडत गेले, वृत्तपत्र मुद्रण तंत्र अधिक प्रगत झाले तर दुसऱ्या बाजूस विविध समाज माध्यमे उदयास आली.