संयुक्त पूर्व परीक्षा सहा जुलै रोजी

🔷 एम पी एस सी /संयुक्त पूर्व परीक्षा/ वेळापत्रक

पुणे – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ चे सुधारित वेळापत्रक जाहीर झाल असून आता ही परीक्षा ६ जुलै रोजी होत आहे. आरक्षणाच्या लाभ घेण्यासाठी राखीव आणि खुल्या गटातून अर्ज केलेल्या तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवारांना आपले विकल्प सादर करता येतील सुमारे 524 पदासाठी ही परीक्षा होत आहे.