क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

🔶 सामाजिक परिवर्तन,जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

बीड/परळी वैजनाथ .एम एन सी न्यूज नेटवर्क- समतानायक, क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 893 व्या जयंती निमित्त विद्यानगर येथील बसवेश्वर उद्यान येथील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

या वेळी जाणिवव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव चेतनाताई गौरशेटे, श्री शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा रमा आलदे,गजानन भजनी मंडळ, तसेच शारदा काटकर, शारदा तीळकरी, कमल ओपळे, प्रभावती लव्हराळे, शोभा तरवडगे, शीतल आलदे, चंद्रकला वाघमारे, सौ.कोरे , रत्नमालाताई महाजन, कापसे ताई, अनिता स्वामी,उमा मिटकरी, जयदेवी मिसाळ, अपर्णा शेटे, स्वाती चौधरी, मनीषा चौधरी,कामिनी हरंगुळे, प्रणिता महाजन,कोरे ताई ,लोखंडे , आशा स्वामी,आदि उपस्थित होत्या.