🔶 लोकसभा निवडणूक २०२४/मतदान
बीड/परळी वैजनात/नाथरा पालकमंत्री धनंजय मुंडे, लोकसभा उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथरा या गावात मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी सोबत धनंजय मुंडेंच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, पंकजाच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, सौ.राजश्री धनंजय मुंडे, डॉ.प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, नाथरा गावचे सरपंच अभय मुंडे आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

