🔺प्रवेश परीक्षा
मुंबई– नुकत्याच अभियांत्रिक व्यावसायिक शाखा च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एच टी -सीई टी चा निकाल 12 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यात पीसीबी या ग्रुप ची ही परीक्षा २२ ते ३० एप्रिल दरम्यान घेण्यात आली. आणि २ ते १६ मे पीसीएम या परीक्षा घेण्यात आल्या भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित व रसायनशास्त्र या विषयावरील एकूण ५१०० प्रश्नाचा समावेश या परीक्षेत होता.
दरम्यान या परिक्षेतील ४७ प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांकडून आक्षेप नोंद देण्यात आले होते.