🔺जयंती🔺 अभिवादन 🔺रक्तदान शिबीर महिलांचा सहभाग
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क– राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त होळकर चौक,परळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या भागाचे नगरसेवक गोविंद कुकर, बापू बिरू वाटेगावकर सहभाग संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करून रक्तदान दान शिवराज सुरुवात झाली. रक्तदानाचा कार्यक्रम घेऊन एक वेगळा पांडा पाडण्याचं काम या भागातील तरुण व नागरिक व सेवाभावी संस्थेने केले आहे.
या रक्तदान शिबिरात होळकर चौक परिसरातील गोविंद कुकर, केशव नागरगोजे मुंजा फुके, रामभाऊ कुकर, अमोल सरवदे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कुकर, किशोर सरवदे, मुंजा सरवदे, आधी उपस्थित होते.