डॉ.पारस मंडलेचा,(वै.आ.अ.) डॉ.अमरज्योती शिंदे,(का. अ., PCPNDT) व श्रीमती रश्मी शिंदे, व सर्व पथकाचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार.

🔴 छायांकित

🔶 गर्भलिंगनिदान🔺आरोग्य सेवा🔺आरोग्य विभाग

पुणे/संभाजीनगर नुकतीच PCPNDT राज्यस्तरीय आढावा बैठकित पुणे येथे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातील PCPNDT पथकाने मा.आयुक्त तथा प्रशासक, जी.श्रीकांत सर,यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत गर्भलिंग निदान चाचणी केंद्रावर छापा टाकुन केलेल्या कारवाई बाबत डॉ.कमलापुरकर, मा.सहसंचालक, डॉ.रेखा गायकवाड, उपसंचालक, संचनालय,आरोग्य सेवा, डॉ.ढवळे,नोडल अधिकारी, PCPNDT पुणे, यांच्या हस्ते डॉ.पारस मंडलेचा,वैद्यकीय आरोग्य अधिकारी,महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर डॉ.अमरज्योती शिंदे,कार्यक्रम अधिकारी, PCPNDT व श्रीमती रश्मी शिंदे, विधी सल्लागार व सर्व पथकातील चमुचा पुष्पगुच्छ देवुन उत्कृष्ट कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला.