योग शिबिराची सांगता

🔶 योग शिबिर
बीड परळी वैद्यनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क पतंजली योग समिती, जिजामाता हेल्थ क्लब परळी तसेच वैद्यनाथ बँक यांचा संयुत विधमाने घेण्यात आलेल्या शिबिराची सांगता आज (दि २१) रोजी जिजामाता उद्यान येथे मोठया संख्या ने उपस्थित साधका सोबत झाली.  पंतजली समिती च्या परळी तालुका अध्यक्ष सरला ताई उपाध्याय मॅडम तसेच उपाध्यक्ष शालिनी ताई बोधे मॅडम यांनी योगाचे प्रशिक्षण दिले तसेच या कार्यक्रम मध्ये नवीन योग शिक्षक तसेच जुने योगशिसाक यांचा सत्कार करण्यात आला. जिजामाता गार्डन क्लब चे अध्यक्ष मुंदडा जी विकास डुबे, पारसेवर, उपस्थित होते तसेच महिला योगशिक्षक छाया ताई बुरांडे, सिमरन सामत, यांचा हि सत्कार करण्यात आला. पंतजली च्या महिला साधक अरुणा भंडारे, निता ठोबरे, मनीषा स्वामी यांनी परिश्रम घेतले.