39 बीड लोकसभा मतदान केंद्रांमध्ये 73 ने वाढ होणार

🔺निवडणूक आयोग

बीड, दि. 20, (जि. मा. का.) : 39 बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ असून एकूण मतदान केंद्र 2344 इतके होते आता यामध्ये 73 ने वाढ हे मतदान केंद्र आता 2416 इतके होतील.

विधानसभा मतदारसंघ 228 गेवराई, मूळ मतदान केंद्राची संख्या 197, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 7, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 404 ,प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 5, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 14, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 2 होणार आहे.

229 माजलगाव, मूळ मतदान केंद्राची संख्या 178, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 16, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 393 ,प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 2, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणांबद्दल 15, प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 8 होणार आहे.

230 बीड, मूळ मतदान केंद्राची संख्या 376 ,प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 20, प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 396, प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 9, प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 15 ,प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 5 ने होणार आहे.

231 आष्टी मूळ मतदान केंद्राची संख्या 440, प्रस्तावित नवीन मतदान केंद्र नाही, प्रस्तावित एक मतदान केंद्राची संख्या 440 प्रस्तावित विलीन/विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 01 असून प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 7 असून प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल होणार नाही.

232 केज मूळ मतदान केंद्राची संख्या 413 प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 07 प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 420 प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 2 प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणांबद्दल अठरा प्रस्थापित मतदान केंद्र नावात बदल 7 होणार आहे.
233 परळी मूळ मतदान केंद्राची संख्या 340 प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 23 प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 363 प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 09 प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल होणार नाही. प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 6 होणार आहे.

असे एकूण मूळ मतदान केंद्राची संख्या 2344 प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 73 प्रस्तावित एकूण मतदान केंद्राची संख्या 2416 प्रस्तावित विलीन/ विभाजन करण्यात येणारे मतदान केंद्र 28 प्रस्तावित मतदान केंद्र ठिकाणात बदल 69 प्रस्तावित मतदान केंद्र नावात बदल 28 होणार असल्याचे प्रस्तावित आहे.

*****