मध्य रेल्वे- दौंड स्थानक ब्लॉक
🔷 मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक,दरम्यानच्या कामासाठी ब्लॉक, 🔷 अनेक एक्सप्रेस ,डेमु गाड्यांवर परिणाम 🔷 ब्लॉक दि. २७ जुलै २०२४ ते ०१ ऑगस्ट २०२४ पर्यंत.
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॅबिन दरम्यान नॉन इंटरलॉकिंग, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात आल्या आहेत. हा ब्लॉक दिनांक २७ जुलै २०२४ ते ०१ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे.
सोलापूर रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द / मार्ग परिवर्तन / शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणे धावणार.
सोलापूर रेल्वे विभागातून रद्द करण्यात आलेल्या गाड्या.
🔴 १७६१४ नांदेड-पनवेल एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 १७६१३ पनवेल-नांदेड एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ३१.०७.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 १२०२५ पुणे – सिकंदराबाद एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४,३१.०७.२०२४ आणि ०१.०८.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔴 १२०२६ सिकंदराबाद-पुणे एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ३१.०७.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔴 १२१६९ पुणे-सोलापूर एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 १२१७० सोलापूर-पुणे एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ११४१७ पुणे-सोलापूर एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 १९४१८ सोलापूर-पुणे एक्सप्रेस दिनांक २९.०७. २०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ०१४६१ सोलापूर-दौंड डेमू दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ०१४६२ दौंड-सोलापूर डेमू दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ०१४८७ पुणे – हरंगुळ एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ०१४८८ हरंगुळ-पुणे एक्सप्रेस दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ११४२२ सोलापूर-पुणे डेमू दिनांक २९.०७.२०२४ ते ३१.०७.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ११४२१ पुणे-सोलापूर डेमू दिनांक २९.०७.२०२४ ते ३१.०७.२०२४ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
🔴 ११४०६ अमरावती-पुणे एक्सप्रेस २९.०७.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔴 १२२२० सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ३०.०७.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔴 १२२१९ लोकमान्य टिळक टर्मिनस- सिकंदराबाद एक्सप्रेस ३१.०७.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔴 ११०२५ पुणे-अमरावती एक्सप्रेस ०१.०८.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔴 ११०२६ अमरावती-पुणे एक्सप्रेस ०१.०८.२०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.
🔷 सोलापूर रेल्वे विभागातून मार्ग परिवर्तन असलेल्या गाड्या
🔺 १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४ ०१.०८.२०२४ पर्यंत पुणे-मिरज-कुर्डुवाडी मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 ११३०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेंगळुरू एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४ – ०१.०८.२०२४ पर्यंत पुणे-मिरज-कुर्डुवाडी मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 ११३०२ बेंगळुरु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस हि गाडी दिनांक २८.०७.२०२४ ३१.०७.२०२४ पर्यंत कुर्डुवाडी – मिरज-पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १६३५२ नागरकोयल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस हि गाडी दिनांक २८.०७.२०२४ रोजी गुंतकल-बल्लारी- हुबळी-मिरज-पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १६३५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागरकोयल हि गाडी दिनांक २९ ०७. २०२४ रोजी पुणे-मिरज-हुबळी- बल्लारी – गुंतकल मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 २०९१९ चेन्नई – एकता नगर एक्सप्रेस हि गाडी दिनांक २८.०७.२०२४ रोजी गुंतकल- बल्लारी – हुबळी – मिरज-पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १६३८२ कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस हि गाडी दिनांक २८.०७.२०२४ ३०.०७.२०२४ पर्यंत कुर्डुवाडी – मिरज- पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺२०६५८ हजरत निजामुद्दीन – हुबळी हि गाडी दिनांक २८.०७.२०२४ रोजी मनमाड- इगतपुरी – कल्याण- पनवेल- कर्जत – पुणे – मिरज-हुबळी मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺१७३३४ वाराणसी-हुबळी हि गाडी दिनांक २८.०७.२०२४ रोजी मनमाड- इगतपुरी – कल्याण- पनवेल- कर्जत- पुणे- मिरज – हुबळी मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺१११४० गदग – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४, ३०.०७.२०२४ आणि ०१.०८.२०२४ रोजी गदग – हुबळी – मिरज -पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १११३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गदग एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४,३०.०७.२०२४ आणि ३१.०७.२०२४ रोजी पुणे-मिरज-हुबळी- गदग मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 ११०२८ पंढरपूर – दादर एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४ आणि ३०.०७.२०२४ रोजी मिरज – सातारा – पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 ११०२७ दादर-पंढरपूर एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४ रोजी पुणे – सातारा – मिरज मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 ११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस – कोईमत्तूर एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४, ३०.०७.२०२४ आणि ३१.०७.२०२४ रोजी गुंतकल-बल्लारी- हुबळी-मिरज-पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 ११०१४ कोईमत्तूर – लोकमान्य टिळक टर्मिनस हि गाडी दिनांक २९.०७.२०२४, ३०.०७.२०२४ आणि ३१.०७.२०२४ रोजी पुणे-मिरज- हुबळी-बल्लारी-गुंतकल मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १९५६७ तुटिकोरिन – ओखा हि गाडी दिनांक २८.०७. २०२४ रोजी गुंतकल- बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १४८०५ यशवंतपूर-बाडमेर हि गाडी दिनांक २९.०७.२०२४ रोजी गुंतकल – बल्लारी – हुबळी – मिरज – पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १६३४० नागरकोयल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस हि गाडी दिनांक २९ .०७.२०२४ ते ३१.०७.२०२४ रोजी पुणे-मिरज-हुबळी – बल्लारी – गुंतकल मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 १६३३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोयल हि गाडी दिनांक ३१.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ रोजी गुंतकल -बल्लारी – हुबळी-मिरज-पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺२२१८० चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस हि गाडी दिनांक ३०.०७.२०२४ रोजी गुंतकल- बल्लारी – हुबळी – मिरज पुणे मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔺 २२६८९- अहमदाबाद-यशवंतपूर हि गाडी दिनांक ३०.०७.२०२४ रोजी सुरत- वसई रोड-पुणे-मिरज-हुबळी मार्गे परिवर्तित करण्यात आली आहे.
🔷 सोलापूर रेल्वे विभागातून शॉर्ट टर्मिनेशन झालेल्या गाड्या
🔺१६२१७ श्री सी नगर शिर्डी -मैसूर एक्सप्रेस ही गाडी दि. ३०.०७.२०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होईल.
🔺 २२८८२ वाराणसी – पुणे एक्सप्रेस ही गाडी दिनांक ३०.०७.२०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होईल.
🔺 २२६०१ मैसूर – श्री साई नगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दिनांक ३१.०७.२०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट होईल.
🔷 सोलापूर रेल्वे विभागातून शॉर्ट ओरिजिनेशन केलेल्या ट्रेन
🔺१६२१८ मैसूर – श्री साई नगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दिनांक ३०.०७.२०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट आणि ही गाडी श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकांवरून रात्री ११.५५ वा. सूटण्याऐवजी दिनांक ३१.०७.२०२४ रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्थानकावरून ०७.१० वा. ला सुटेल.
🔺२२८८१ वाराणसी – पुणे एक्सप्रेस ही गाडी दिनांक ३०.०७.२०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्टओरिजिनेट होईल, आणि ही गाडी पुणे रेल्वे स्थानकांवरून सकाळी ११.२० ला दुपारी सोलापूर रेल्वे सुटण्याऐवजी स्थानकावरून १४.४५ ला सुटेल.
🔺२२६०२ मैसूर – श्री साई नगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दिनांक ०२.०८.२०२४ रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट आणि ही गाडी श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकांवरून सकाळी ०८.२५ ला सुटण्याऐवजी दुपारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून १४.४५ ला सुटेल.
सोलापूर रेल्वे विभागातून रि-शेड्यूलिंग केलेली ट्रेन (उशिरा सुटणाऱ्या गाड्या)
गाडी क्र. १२१५७ पुणे – सोलापूर एक्सप्रेस हि गाडी दिनांक ०१.०७.२०२४ रोजी आपल्या निर्धारित वेळ संध्याकाळी ०५.५५ वाजता सुटण्याऐवजी ०७.०५ १६२१७ श्री साई नगर शिर्डी – मैसूर एक्सप्रेस ही गाडी दिनांक ३०.०७.२०२४ सुटेल. ( १ तास १० मिनिटे) उशिरा सुटेल.
प्रवास करतेवेळी अधिक माहितीसाठी संबंधीत स्टेशनवर चौकशी करावी.