भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि वंचित चे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट

🔷छायांकित-नेत्यांची भेट

लातूर-ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान महापूर जि. लातूर येथे रस्त्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली.

आ. पंकजाताई यांनी या यात्रेला शुभेच्छा दिल्या. लातूर येथे आयोजित भाजपच्या मराठवाडा विभागाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आ. पंकजाताई लातूरकडे जाताना ही भेट झाली.