बेमुदत संप,परळी वैजनाथ नगरपरिषद कर्मचारी संपावर

बेमुदत संप -एकच मिशन सेवार्थ सह जुनी पेन्शन
परळी वैजनाथ नगरपरिषद कर्मचारी संपावर गेले असून सेवार्थ सह जुनी पेन्शन या मुख्य मागण्या सहित त्यांच्या अनेक मागण्या आहेत.  त्यामुळे आज कार्यालयात शुकशुकाट  होता.  कर्मचारी एकजुटीने आज उपोषण स्थळी दिसून आले.