संपादक नितीन ढाकणे वाढदिवस साजरा

परळी- वैजनात- दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे संपादक,मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषद चे परळी तालुका अध्यक्ष  नितीन ढाकणे यांचा आज वाढदिवस पत्रकारांच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने, श्रीराम लांडगे, भगवान साकसमुद्रे, अमोल सूर्यवंशी, हर्षद शिंदे, रोहित शिंदे, आदी उपस्थित होते.